![]() |
Melanie Perkins |
Canva ची सुरुवात कशी झाली?
एखादा व्यावसाय सुरु करण्यासाठी वय किती आहे हे महत्वाचे नाही . तुम्हला समाजातला कॉमन प्रॉब्लेम जाणून घ्यायचा आहे आणि त्यानुसार त्यावर उपाय शोधायचा. अशाच एका मुलीची हि गोष्ट आहे वयाच्या १९व्या वर्षी मैत्रिणीसोबत कॉलेज मध्ये शिकत असताना तिला एक दिवस तिच्या मैत्रिणीच्या ग्रुप मध्ये फोटो एडिटींग चा प्रॉब्लेम जाणवला . फोटो शॉप मध्ये फोटो एडिट करण्यासाठी खुप गुंतागुंतीची डिझाईन टूल्स आहेत ज्याचा वापर करताना खूप अडचणी येत होत्या. तेव्हा तिच्या लक्षात आले कि या प्रोब्लेमचा उपाय शोधला तर एक बिजनेस उभा राहु शकतो. त्याच वेळी तिने यांच्यावर काम करण्यास सुरवात केली.तिचा प्लॅन होता कि असा एडिटींग अप्लिकेशन बनवायचा ज्या मध्ये ड्रॅग-अँड-ड्रॉप डिझाईन टूल असेल
तिने सुरवातीला छोट्या गोष्टींपासून सुरवात केली . सुरवातीला तिने आईच्या घरातून Fusion Books नावाचं ऑनलाइन इयरबुक टूल सुरू केलं. त्यामध्ये तिला थोडं यश सुद्धा मिळालं परंतु तिला जे हवं होत ते अजुन पर्यत मिळालेलं नव्हतं . ती प्रयत्न करत होती . आपली आयडिया इतरांना समजावत होती . इन्व्हेस्टर शोधत होती पण तिच्यावर कोणीच विश्वास ठेवायला तयार नव्हते बर्याच जणांनी तर तिच्या कल्पनेची थट्टाही केली.. पण तिच्या जिद्द होती मेहनत करायची ताकत होती .
मेलानी पर्किन्स ची व्यवसाय कथा
तिला जवळजवळ १०० पेक्षा जास्त इन्व्हेस्टर ने रिजेक्ट केले आणि तिच्या बेझनेस ची थट्टा केली. पण तिने हार मानली नाही तिने तिच्या संवादामध्ये बदल केले बिजनेस कैशल्य वाढवले आणि तिला पहिला इन्व्हेस्टर मिळाला त्यांचं नाव होत Bill Tai हे प्रसिद्ध Silicon Valley investor आहेत आणि त्यांनी तिला हवाई येथे होणाऱ्या kite surfing इव्हेंटला बोलावलं.तिने आपल्या प्रोजेक्ट चे पीच तेथेच त्याना दिले Bill Tai ला तिच्या आयडिया मध्ये दम वाटला आणि त्यानी तिच्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली .
![]() |
Investment Round |
त्यावेळी तीळ खुप आनंद झाला होता जस कि जग जिकल. पहिला इन्व्हेस्टर मिळाल्यानंतर तिने तिच्या कंपनीची स्थापना केली ज्याचे नाव म्हणजे CANVA ऍप जे आज तुम्ही आम्ही आणि १९० देशांमधील १७० मिलियन पेक्षा जास्त लोक वापर करत आहेत .
महादेवीला घेऊन गेलेल्या वनताराचे रहस्य काय आहे
ऑनलाईन पैसे कमवण्यासाठी Rummy नाही, हे ५ मार्ग आहेत योग्य
अशा या बिझनेस युवतीचे नाव मेलानी पर्किन्स आहे तिने CANVA चे ऍप बनवून डिझायन क्षेत्रात क्रांती केली . आज तिच्या कंपनीची व्हॅल्यू तब्बल $32 अब्ज आहे म्हणजे भारतात तिची रक्कम ₹2,68,800 कोटी एवढी आहे. आज ती सक्सेसफुल वुमन आहे .
![]() |
Melanie Perkins |
त्तापर्य - मिलिनीला १०० इन्व्हेस्टर कडून नकार मिळाला परंतु तिने हार न मानता एका प्रसिद्ध इन्व्हेस्टरला च कपंनीमध्ये इन्व्हेस्ट करायला भाग पाडले . त्यामुळे तुमच्या आयडिया वरती जर तुम्हला विश्वास असेल तर प्रयत्न करत राहा . नकार अनेक येतील पण एक दिवस तुमचा नक्की येईल जेव्हा तुम्ही स्वतःवर गर्व करू शकता
UNDRI Wadachiwadi Pune मध्ये नवीन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल | PHRC Health City भूमिपूजन
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा