पुण्यात तुमचं परिपूर्ण घर – दर्जा, सुविधा आणि विश्वासाचं संगम

MAJE_GHAR

पुण्यात तुमचं परिपूर्ण घर – दर्जा, सुविधा आणि विश्वासाचं संगम

 


लोकेशन हायलाइट – मयुरी आदिनाथपुरम, उंद्री

कात्रज-हडपसर सिक्स लेन रोड, प्रस्तावित मेट्रो स्टेशन, नुकतेच झालेलं पुना हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर चे उद्घाटन आणि परिसरातील २० पेक्षा अधिक नामांकित शाळा — या सर्व घटकांमुळे उंद्री लवकरच पुण्यातील एक अग्रगण्य, प्रीमियम आणि सर्वाधिक मागणी असलेले लोकेशन ठरणार आहे.

यामुळे येथील प्रॉपर्टीचे दर भविष्यात गगनाला भिडणार हे नक्कीच!

चाणाक्ष गुंतवणूकदार अशा लोकेशन्सचा फायदा घेतात आणि भविष्यात मोठा नफा कमवतात. आता तुमच्यासाठीही अशीच एक सुवर्णसंधी आहे — कारण या उजळत्या उंद्री परिसरात Mayuri Landmark चा आणखी एक प्रकल्प लाँच झाला आहे:


नमस्कार मित्रांनो!

पुण्यात मोठ्या साईजचे घर, कमी दरात शोधताय का?


तेही उत्कृष्ट बांधकाम, नामवंत ब्रँडचे मटेरियल, प्रशस्त ओपन स्पेस, मुलांसाठी खेळण्याची जागा, महिलांसाठी गार्डन, ज्येष्ठ नागरिकांसाठी शांत मंदिर – अशा सर्व अपेक्षा असणारा परिपूर्ण प्रोजेक्ट शोधून थकला असाल ना?

आता थांबा – कारण आपला "सर्वगुणसंपन्न -मयुरी आदिनाथपुरम" प्रोजेक्ट तुमच्या सर्व अपेक्षा पूर्ण करतो!

✅ २ एकर प्रोजेक्टमध्ये १३ मजली ४ टॉवर्स
✅ ३ लेव्हल पार्किंगची सुविधा
✅ प्रत्येक टॉवरमध्ये फक्त ९१ फ्लॅट्स, त्यातील १ फ्लॅट फायर सेफ्टीसाठी रिझर्व्ह
✅ सर्व आधुनिक सुविधा आणि विचारपूर्वक केलेले वास्तुशास्त्रसंपन्न डिझाईन
✅ म्हारेरा रजिस्टरपुणे मनपा सॅंक्शन, सर्व बँकांमधून ९०% पर्यंत लोन उपलब्ध


तुम्हाला हवं असलेलं सर्व काही इथेच:

मुलांना शाळेतून आल्यनंतर खेळायचा व्हिडिओ गेम किंवा मोबाईलची आवश्यकता नाही कारण येथे आहेत भरपूर इनडोअर्स आणि आऊटडोअर्स गेम्स , किड्स प्ले एरिया ,

महिला मंडळ साठी घरकामातून थकून थोडा मैत्रिणीसोबत विरंगुळा घेण्यासाठी सज्ज होईल एक गार्डन जेथे बसून मैत्रिणीसोबत आनंद अनुभवू शकता .

आपल्या आजी आजोबांसाठी शरीर फिट ठेवण्यासाठी साठी मस्त जॉगिंग ट्र्क आणि मन प्रसन्न ठेण्यासाठी छानसं मंदिर जे तुमची रोजची सकाळ शुभ बनवेल .

बांधकामचा दर्जा हा आमचा शब्द नाही - आमची जबाबदारी आहे 

कायदेशीर पारदर्शकता:

मयुरी अधिनाथपुरम हा कायदेशीरी सर्व बाबीचा पूर्तता करतो . प्रोजेक्ट महारेरा नोंदणीकृत असून पुणे महानगर पालिका सॅंक्शन सुद्धा आहे.

लोन साठी काळजी नाही आम्ही सर्व राष्ट्रीयकृत व खासगी बँकांमधून ९०% पर्यंत गृहकर्ज उपलब्ध करून देतो. त्यामुळे तुम्हला कमीत कमी डाउन पेमेंट मध्ये आपल्या स्वप्नातील घर घेता येते .


सर्वात महत्वाचं म्हणजे:

ही संपूर्ण जमीन आणि प्रोजेक्ट मालकी एकाच मालकाच्या नावावर आहे.
यामुळे डेव्हलपर आणि जमीन मालक यांच्यातील वादाचा प्रश्नच नाही.

प्रोजेक्टवर कोणत्याही फायनान्स कंपनीचं कर्ज नाही – म्हणजे पुढे जाऊन सोसायटीसमोर कोणतेही आर्थिक अडथळे येणार नाहीत.

रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलर सिस्टम, CCTV, सिक्युरिटी यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत  

वास्तुशास्त्र आणि तुमचं सौख्य

प्रत्येक फ्लॅट वास्तुशास्त्रानुसार डिझाइन केलेला आहे. प्रकाश, वारा, आणि स्पेसचा परिपूर्ण संगम तुमचं घर अधिक उर्जादायक आणि आनंददायक बनवतो.

प्रोजेक्ट मध्ये ४६० आणि ४८० sq.ft चे १बी एच के फ्लॅट आहेत ज्यांची किंमत ३५लाखांपासून सुरु होते. आणि ७५३sq.फट चे २बी एच के फ्लॅट  आहेत ज्याची किंमत ५६ लाखांपासून सुरु होते. 


तुम्ही जर खरोखरच एक चांगलं, टिकाऊ, कायदेशीर आणि सुसज्ज घर शोधत असाल, तर हा प्रोजेक्ट तुमच्यासाठीच आहे.
आजच बुकिंग करा आणि तुमचं भविष्य सुरक्षित करा!

अधिक माहितीसाठी संपर्क करा:

📞 मोबाईल: ९४०३३७९७३८
📧 ईमेल: sale.permanentaddress@gmail.com

#mayuri_adhinathpurm UNDRI



UNDRI Wadachiwadi Pune मध्ये नवीन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल | PHRC Health City भूमिपूजन


2025 ची Tata Harrier.ev SUV – भारतात लॉन्च, किंमत, फीचर्स आणि रेंज




SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

माझं घर