![]() |
Tesla showroom mumbai |
भारतातील पाहिलं टेस्ला चे शोरूम (Experience Center) दिनांक १५ जुलै २०२५ ला आपल्या मुबंई मधील BKC (Bandra Kurla Complex) मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा . देवेंद्रजी फडणवीस याच्या हस्ते झाले ४०००sq.ft च्या या शोरुमचे महिन्याचे भाडे ३९लाख रुपये आहे ५वर्षासाठी कंपनीने २३. ४ कोटी रुपये इतके भाडे निश्चित केले आहे. रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक करण्याचे सर्वात मोठे उदाहरण हेच आहे , जर तुमचा निर्णय योग्य आहे तर तुमच्या प्रॉफिट ला कोणतीच मर्यादा नाही.
BKC मधील शोरूम चे पूर्ण डिझाइन हे प्रसिद्ध आर्किटेक्ट नीता शराड यांनी फक्त ४५ दिवसांत डिझाइन पूर्ण केलं
सध्या शोरूम मध्ये दोन मॉडेल च्या गाड्या ठेवण्यात आल्या आहेत ज्यामध्ये Model Y RWD आणि Long‑Range RWD असणार आहेत
टेस्ला ची खासियत - आज अनेक गाड्याच्या कंपनी मार्केट मध्ये आहेत परंतु टेस्ला ला चा गाजावाजा भरपुर होत आहे त्यामागे काही तरी विशेष असा असेलच ना .
![]() |
Tesla Car In Mharashtra |
टेस्टला चे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व कार या इलेक्ट्ट्रिक आणि फास्ट चार्जिंग आहेत
टेस्ला चे स्पीड - तशी ५०० किमी (RWD ) 622 किमी (Long‑Range)
सुमारे ५ ते ६ सेकंदात १०० मिटर एवढ्या जलद आहे. दोन्ही मॉडेल मध्ये १५. ४ इंच टचस्क्रीन, ऑटोपायलंट म्हणजे झोप आली कि ऑटोपायलंट मोड वर टाकायचं आणि निवांत प्रवास करायचा , ओव्हर‑द‑एअर अपडेट, USB‑C चार्जिंग असे अनेक नवीन उपकरणे यामध्ये दिली आहेत
हे पण वाचा
2025 नंतर IT मध्ये नोकऱ्या राहतील का? वाचा सविस्तर विश्लेषण
मध्यमवर्गीय कुटुंब आणि कर्जाचा विळखा – एक सत्य अनुभव
टेस्टला गाडी घेण्याचे स्वप्न रंगवताय तर त्याची किंमत पण पाहुयात पहिला मॉडेल म्हणजेच RWD - त्याची ऑनरोड किंमत ₹60–61 लाख आणि दुसरा मॉडेल Long‑Range RWD याची ऑनरोड किंमत ₹67–68 लाख असणार आहे. भारतातील आयात टॅक्स ७० ते ११०% लावल्यामुळे या गाडयांच्या किंमती विदेशांपेक्षा थोड्या महाग आहेत
![]() |
New Showroom in mumbai Tesla Car |
आत टेस्टला मुबईच्या रस्तावर धावणार म्हणजे चार्जिंग चा प्रश्न आला . पण घाबरू नका टेस्ला चार्जिंग स्टेशन सुद्धा बनवणार आहे. बी के सी लोअर परेल ठाणे आणि नवी मुंबई या ठिकाणी हे चार्जिंग स्टेशन असणार आहेत (BKC, Lower Parel, Thane, Navi Mumbai)
चार्जिंग साठी १५ मिनिटांचा वेळ लागतो आणि या १५ मिनिटाच्या चार्जिंग मध्ये तुम्ही २६७ कि.मी प्रवास करू शकता
सध्या टेस्लाची विक्री हि ऑकटोबर २०२५ RWD मॉडेल आणि जानेवारी २०२६ या महिन्यात फक्त काही प्रिमिअम ग्राहकांसाठी सुरु केली जाणार आहे
मुबंई नंतर दिल्ली–NCR मध्येही 3 अतिरिक्त ठिकाणी (Aerocity, Saket, Noida, Gurgaon) टेस्ला ची शोरूम उघडण्यात येणार असल्याची माहिती मिळते.
CM फडणवीस म्हणतात: "Tesla हि फक्त कार कंपनी नाही, ती Innovation आणि Sustainability चं प्रतीक आहे." “कृपया महाराष्ट्राला R&D व उत्पादनासाठी सोबत समजून कार्य करा” .
कुठल्याही उत्पादन सुविधेऐवजी, Tesla सध्या वाहन आणि चार्जर आयातद्वारे प्रवेश करत आहे. मुंबईत 24,565 sq ft लॉजिस्टिक पार्कमध्ये स्टोरेज भाड्याने घेतले आहे
तर चला मग तुम्ही पण तयारी चालू करा टेस्ला खरेदीची :)
![]() |
Mumbai BKC Tesla New Showroom |
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा