![]() |
#MHADALOTTRY_2025_5lac_Home |
"माझं घर..." — हा शब्द फक्त ईंट, सिमेंट आणि भिंतींसाठी नसतो.
तो असतो, नवरा बायको मधील प्रेम, आईच्या हातचं जेवण, वडिलांच्या कुशीतली सुरक्षितता, मुलांच्या हसण्याचा आवाज, आणि आयुष्यभराचं एक स्वप्न!
हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकजण आयुष्यभर मेहनत करतात.
प्रत्येक व्यक्तीचं एक स्वप्न असतं कि छोटं असु कि मोठं आपलं स्वतःच एक घर असावं. हे तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा घेउन आलं आहे एक नवी संधी. मध्यम वर्गीय किंवा अति मध्यम वर्गीय लोकांना कमी बजेट मध्ये स्वतःच घर घेण्याची संधी यावेळेस म्हाडा देत आहे. जर तुम्ही ईच्छुक असाल तर खाली सर्व माहिती दिली आहे .. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये नक्की विचार .
![]() |
#NAHIKMHADALOTTRY |
म्हाडाच्या वतीने नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभागांमध्ये अत्यंत परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यंदा केवळ ₹5 लाखांपासून सुरू होणारी घरे लॉटरीच्या माध्यमातून दिली जाणार आहेत. हे घर मिळवण्यासाठी नागरिकांना ११ ऑगस्ट २०२५ पूर्वी अर्ज करावा लागणार आहे.
घरांची किंमत: ₹5 लाखांपासून (स्वस्तात
घर मिळवण्याची संधी)
प्रकल्प ठिकाणे: नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर
मधील विविध भाग
लॉटरी जाहीर: MHADA ने अधिकृतपणे जाहीर केलेली नवीन लॉटरी
अर्जाची अंतिम तारीख: ११ ऑगस्ट २०२५
तुम्हला अर्ज करायचा असेल तर खालील पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता
MHADA च्या अधिकृत
वेबसाइटवर
जा
👉 https://lottery.mhada.gov.in
नवीन नोंदणी
करा
तुमची वैयक्तिक
माहिती,
उत्पन्न
गट
व
कागदपत्रे
अपलोड
करा
अर्जाची फी
व
EMD भरून
अंतिम
सबमिशन
करा
ऑनलाईन पैसे कमवण्यासाठी Rummy नाही, हे ५ मार्ग आहेत योग्य
आवश्यक कागदपत्रे:
-
आधार कार्ड
-
PAN कार्ड
-
उत्पन्न प्रमाणपत्र
-
निवासी प्रमाणपत्र
-
पासपोर्ट साईज फोटो
महाराष्ट्रातील रहिवासी
-
उत्पन्न गटानुसार (EWS/LIG/MIG) पात्रता
-
ज्यांच्याकडे याआधी स्वतःचे घर नाही
सरकारी प्रकल्प: विश्वासार्हता आणि पारदर्शकता
-
परवडणारी घरे: सामान्य नागरिकांसाठी स्वप्नवत संधी
-
डिजिटल प्रोसेस: घरबसल्या अर्ज करण्याची सोय
-
EMI वर घर: बँक लोनची सोय असण्याची शक्यता
जर तुम्ही घर खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचं बजेट कमी असेल, तर MHADA नाशिक लॉटरी 2025 ही एक उत्तम संधी आहे. सरकारी योजनेद्वारे मिळणारं हे घर तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सावरण्यास आणि स्थायिक होण्यास मदत करेल.
👉 अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे ११ ऑगस्ट २०२५, त्यामुळे वेळ वाया घालवू नका – आजच तयारी सुरू करा!
#MHADALottery2025 #NashikHousing #AffordableHomes #घरस्वप्नपूर्ती #MhadaNashik #स्वस्तघरयोजना
![]() |
#MHADALOTTRY |
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा