Date- 13-June-2025
विमान दुर्घटनेतील मृतांची संख्या २६५ वर
गुजरात हुन लंडनला रवाना झालेले एअर इंडियाचे विमान अहमदाबाद मधील मेघानी परिसरात कोसळल्याची दुर्घटना दिनांक १२-०जुन २०२५ गुरवार रोजी घडली या विमानात एकूण २४२ लोक प्रवास करत होती .
![]() |
Plane Crash AI Image |
विमानाला उड्डाण घेण्यासाठी उशीर झाला होता त्यानंतर दुपारी १. ४७ च्या दरम्यान विमानाने उड्डाण घेतले होते त्यानंतर अवघ्या काही सेकंदात हा अपघात झाला सदर विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपांनी हे देखील प्रवास करत होते दुर्दवाने यात त्याचा मृत्यू झाला
पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबाद शहरामध्ये दाखल जखमींना जाऊन भेटणार ....
![]() |
Plane Crash AI Image |
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा